१० कोटी गाणी, हजारो निवडक प्लेलिस्ट्स आणि तुमच्या ओळखीच्या व आवडत्या कलाकारांच्या मूळ कंटेंटचा अमर्याद ॲक्सेस मिळवा – तेही जाहिरातमुक्त. डॉल्बी ॲटमॉससह स्पॅशियल ऑडिओद्वारे तुमच्या सभोवतालचा आवाज ऐका. • अचूक, तालानुसार गीतांसह तुमच्या आवडत्या संगीतासोबत गा आणि तुम्हाला भावलेल्या ओळी शेअर करा. • मित्रांसोबत प्लेलिस्ट्स तयार करा आणि शेअर करा, आणि प्लेलिस्ट्सवर एकत्र काम करा. • कारमध्ये शेअरप्लेद्वारे एकत्र संगीत नियंत्रित करा. • तुमचे आवडते संगीत डाउनलोड करा आणि ऑफलाइन ऐका. • लिसन नाऊमध्ये तुमचे डिस्कव्हरी स्टेशन, वैयक्तिकृत निवड, मिक्स आणि बरेच काही शोधा. • क्रॉसफेडसह अखंड ऐकण्याच्या अनुभवाचा आनंद घ्या. • ऑटोप्लेद्वारे संगीत चालू ठेवा. • क्रोमकास्टद्वारे तुमच्या आवडत्या डिव्हाइसवर तुमचे आवडते संगीत स्ट्रीम करा. • आमच्या संपादकांनी खास निवडलेली वैयक्तिकृत नवीन गाणी मिळवा आणि संगीतातील मोठ्या क्षणांबद्दल जाणून घ्या. • केवळ ॲपल म्युझिकवर उपलब्ध असलेल्या मुलाखती, थेट सादरीकरणे आणि बरेच काही ऐका. • संगीतातील सर्वात प्रतिष्ठित नावांनी तयार केलेले, थेट किंवा मागणीनुसार उपलब्ध असलेले अनेक विशेष रेडिओ शो एक्सप्लोर करा. • जगभरातील शहरे आणि देशांसाठी असलेल्या शेकडो दैनिक चार्ट्समधून काहीतरी नवीन शोधा. • मित्रांना फॉलो करा आणि इतर काय ऐकत आहेत ते शोधा. • अँड्रॉइड ऑटोच्या मदतीने प्रवासात असताना ऐका.
उपलब्धता आणि वैशिष्ट्ये देश आणि प्रदेश, प्लॅन किंवा डिव्हाइसनुसार बदलतात. सध्याचा कालावधी संपण्याच्या किमान २४ तास आधी सदस्यत्व रद्द न केल्यास, ते आपोआप नूतनीकरण होते. सध्याचा कालावधी संपण्याच्या २४ तास आधी तुमच्या खात्यावर नूतनीकरणासाठी शुल्क आकारले जाईल. खरेदीनंतर तुम्ही सेटिंग्जमध्ये तुमचे सदस्यत्व व्यवस्थापित किंवा रद्द करू शकता. ॲपल मीडिया सर्व्हिसेसच्या अटी आणि शर्ती https://www.apple.com/legal/internet-services/itunes/ येथे पाहता येतील.
पर्यायी ॲप परवानगी नोटिफिकेशन्स: आगामी रिलीज, नवीन कलाकार, मित्रांची ॲक्टिव्हिटी आणि ॲपल म्युझिकवरील इतर घडामोडींबद्दल पुश नोटिफिकेशन्स पाठवण्यासाठी.
कॉन्टॅक्ट्स: ॲपल म्युझिकवर ज्या मित्रांशी तुम्ही कनेक्ट होऊ इच्छिता, त्यांची शिफारस करण्यासाठी.
कॅमेरा: जर तुम्हाला इतरांसोबत शेअर करण्यासाठी आणि कनेक्ट होण्यासाठी ॲपल म्युझिकवर वैयक्तिक प्रोफाइल तयार करायचे असेल, तर तुम्ही प्रोफाइल फोटो काढण्याचा पर्याय निवडू शकता. तुम्ही तुमच्या वैयक्तिक प्लेलिस्टमध्ये जोडण्यासाठी फोटो काढण्याचा पर्याय देखील निवडू शकता.
वरीलपैकी कोणत्याही पर्यायी ॲप परवानग्यांना संमती न देताही तुम्ही ॲपल म्युझिक वापरू शकता. मात्र, सेवेची काही वैशिष्ट्ये उपलब्ध नसण्याची शक्यता आहे.
या रोजी अपडेट केले
११ फेब्रु, २०२६
संगीत आणि ऑडिओ
डेटासंबंधित सुरक्षितता
arrow_forward
डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 5
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता
तपशील पहा
रेटिंग आणि पुनरावलोकने
phone_androidफोन
laptopChromebook
tablet_androidटॅबलेट
४.६
६.९१ लाख परीक्षणे
५
४
३
२
१
Piyush More
अनुचित म्हणून फ्लॅग करा
१३ नोव्हेंबर, २०२३
Too many bugs. - Content restrictions can't be turned off because the PIN can't be entered - Playlists start playing random songs after adding to favorites
१२६ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
Nana patil Patil
अनुचित म्हणून फ्लॅग करा
८ ऑक्टोबर, २०२४
हिम्मत हिलाल पाटील
६४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
Google वापरकर्ता
अनुचित म्हणून फ्लॅग करा
२२ जानेवारी, २०२०
લલ
१५१ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
नवीन काय आहे
Top Picks For You now features edge-to-edge artwork on Home, alongside app performance improvements.